ADMISSION FORM (प्रवेश अर्ज) 2023-24
विद्यालयात वर्ग 5 वी ते 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विध्यार्थ्यानी इथे विचारलेली माहिती व्यवस्थित इंग्रजीमध्ये भरावी. हा फॉर्म फक्त माहिती गोळा करण्यासाठी आहे. Admission (प्रवेश) निश्चित करण्यासाठी, मूळ कागदपत्र सोबत आणून विद्यालयाशी संपर्क करावा. (तुमच्या गावासाठी नेमलेले प्रमुख शिक्षक यांचेशी संपर्क करावा. )