•Those who have completed at least bachelor studies and aspiring to join development sector fellowship
Contact Eklavya: 9623024762 & team@eklavyaindia.org
Contact STEP AHEAD iNDiA: +91 6392 908 284 & step.ahead.etah@gmail.com
मेंटॉरशिप ची वैशिष्ट्ये:
१) देशातील प्रतिष्ठित फेलोशिप बद्दल माहितीपर विविध चर्चा सत्रे
२) देशातील विविध नामांकित फेलोशिप करत असलेल्या मेंटर्सकडून मार्गदर्शन
३) अर्ज करण्यासाठी आवश्यक तो सपोर्ट
४) मुलाखतिची तयारी करण्यासंदर्भात मार्गदर्शन
५) गट चर्चा आणि ग्रूप ॲक्टीविटी
६) निवड होई पर्यंत सतत मार्गदर्शन
पात्रता- पदवी अंतीम वर्षाला असणारे किंवा पदवी उत्तीर्ण असणारे आणि सामाजिक क्षेत्रातील फेलोशिपमध्ये करिअर करू इच्छिणारे.
निवड प्रक्रिया: गुगल फॉर्म आणि स्क्रीनिंग