संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा - २०२०-२१
भूगोल विभाग
Class - TYBA, SEM - V
विषय - G3 - (DSC 1E) - पर्यावरण भूगोल  (Environmental Geography)
Test - 1, टेस्ट I
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र -
पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवनिर्मित परिस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ------ होय. *
1 point
पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव म्हणजे पर्यावरण शास्त्र असे मत -------- यांनी मांडले. *
1 point
पर्यावरणातील घटकांमध्ये एकूण ------ घटकाचा समावेश आहे. *
1 point
वातावरण हे विविध प्रकारच्या ------- बनलेले आहे. *
1 point
वायू, पाण्याची वाफ आणि -------- हे वातावरणातील प्रमुख घटक आहे. *
1 point
पाण्याची वाफ म्हणजे वातावरणातील आद्रतेचे स्वरुपात असलेले पाण्याचे --------- होय. *
1 point
पर्यावरण हे जैविक व ------- घटकांनी तयार झालेले आहे. *
1 point
पृथ्वीवरील एकूण ------% भूभाग विविध भूरचनेने व्यापलेला आहे. *
1 point
पृथ्वीवरील असलेले जलस्त्रोताचे क्षेत्र ------- % आहे. *
1 point
विविध प्रकारच्या जीव व सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ---------- होय. *
1 point
पर्यावरणाच्या प्रकारात नैसर्गिक आणि --------- पर्यावरणाचा समावेश होतो. *
1 point
स्थान, हवामान, भूरचना, मृदा, खनिजसंपत्ती, वनस्पती व प्राणी हे ---------- पर्यावरणाचे घटक आहेत. *
1 point
मानव आपली गरजांची पूर्तता करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवून आणण्याच्या क्रियेला ------ पर्यावरण असे म्हणतात. *
1 point
भौगोलिक दृष्टीकोनातून केला जाणारा पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे --------- भूगोल होय. *
1 point
पर्यावरणाचे भूगोलाचे  स्वरूप हे ------- आहे. *
1 point
पर्यावरण शास्त्र म्हणजे संपूर्ण --------- अभ्यास करणारे शास्त्र होय. *
1 point
पर्यावरण भूगोलात शक्यातावाद हि संकल्पना सर्व प्रथम ------- यांनी मांडली. *
1 point
भौगोलिक घटक मानवी समूहाच्या संपर्कात आल्यामुळे परावर्तीत होतात असे मत -------- यांनी मांडले. *
1 point
निसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मानवावर निसर्गाचे वर्चस्व आहे म्हणून या विचारसरणीला ---------- असे म्हणतात. *
1 point
परीस्थिथीकि शास्त्र हि संकल्पना सर्व प्रथम ----- यांनी मांडली. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy