Student feedback on teacher's performance  शिक्षकांच्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा अभिप्राय
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Class of student *
Name of Teacher  *
Subject / Department *
Grade the teacher's abilities according to the following four-point scale by selecting the appropriate option.
सुचना: शिक्षकांच्या क्षमतांचा दर्जा खालील चारबिंदू श्रेणीनुसार योग्य पर्याय निवडून निश्चित करावा.
*
Captionless Image
Excellent
Good
Satisfactory
Unsatisfactory
Subject knowledge of teacher ( शिक्षकाचे विषय ज्ञान)
communication skills ( संवाद कौशल्य )
Punctuality ( वक्तशीरपणा)
Sincerity ( प्रामाणिकपणा )
Interest created by the teacher in the classroom about the subject ( शिक्षकांनी वर्गात विषयाविषयी निर्माण केलेली आवड )
Ability to integrate the curriculum with a global subject to develop a broader perspective ( विशाल दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमाचे जागतिक विषयाशी एकात्मीकरण साधण्याची क्षमता )
Ability to correlate the content with other subject ( आशयाची इतर विषयाशी सहसंबंधित करण्याची क्षमता )
Ability to explain content ( आशय स्पष्टीकरणाची क्षमता )
Effective use of teaching methods ( अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर )
Motivation of the teacher in and out of the class ( वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षकाची प्रेरणा )
Preparation of the teacher for imparting instructional material ( शिक्षकांची अध्यापनाची तयारी )
Guidance and counselling ability ( मार्गदर्शन आणि समुपदेशन क्षमता )
Ability to design tests/ assignments examinations and projects to evaluate students understanding of the course ( विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी चाचण्या/ असाइनमेंट परीक्षा आणि प्रकल्प डिझाइन करण्याची क्षमता )
Attention and care towards academic difficulties ( शैक्षणिक अडचणींकडे लक्ष आणि काळजी )
Nature of teacher and Behavior with the students ( शिक्षकाचा स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी वागणूक )
Teaching Performance (अध्यापन क्षमता )
Ability to satisfy student curiosity (विद्यार्थ्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याची क्षमता )
Ability to build confidence among the students ( विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता )
Ability to use innovative / advance technology (ICT) in teaching ( अध्यापनात नाविन्यपूर्ण / अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता )
Overall impression of the teacher ( शिक्षकाचा सर्वसमावेशक ठसा )
List the topics which you find difficult to understand while learning  ( शिकत असताना तुम्हाला समजण्यास कठीण वाटणारे घटक सूचीबद्ध करा )  *
List the topics which you find easy to understand while learning ( शिकत असताना तुम्हाला समजण्यास सोपे वाटणारे  घटक सूचीबद्ध करा )
*
Mention two things you like the most in the teacher  ( शिक्षकामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या दोन गोष्टींचा उल्लेख करा ) *
Mention two things you dislike the most in the teacher ( शिक्षकामध्ये तुम्हाला सर्वात जास्त न आवडलेल्या  दोन गोष्टींचा उल्लेख करा )
*
Suggestions for future improvements  ( भविष्यातील सुधारणांसाठी सूचना ) 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy